नवी मुंबई च्या विमानतळाला देऊ
दि बा पाटलांच नाव
गायक - प्रविण पाटील ९००४३२६८१४
#PRAVINPATILSONG
गीतकार - अल्केश शेलार
संगीत - मनोज भोळे
संगीत संयोजक - अरविंद मोहिते, प्रथमेश राणे
अथर्व रेकॉर्डिंग स्टुडिओ डोंबिवली
एकजूट होऊ आम्ही भूमिपुत्र
आमच अधिकार आम्हीच घ्यावं,
नवी मुंबईच्या विमान तळाला
देवू दि.बा.साहेबांचं नाव... .
नवी मुंबईच्या विमान तळाला
देवू दि.बा पाटलांच नाव...
भूमीपुत्रांनो आता जागे व्हा र
समाजाला आता नाय मिळून द्या र
आम्ही माघारी नाय हटणार
आमचा हक्क आम्ही घेणार
जमीन आमची आमचाच गांव
कस अन्याय झेळून घ्यावं
साहेब दि. बा. पाटील आमचे थोर नेते
समाज्यासाठी त्यांचे कार्य मोठे
कधी मानलीच नाही हार असा नेता होता खंबीर
दि बा साहेबांचा साधा स्वभाव
कधी केला नाही भेदभाव
कधी केला नाही भेदभाव
मानवी साखळी आम्ही तयार करू
समाज्यासाठी आम्ही काय बी करू
आम्ही मागं नाय सरणार
दि. बा पाटलांच नाव देणार
आता माग नाही सरणार
दि बा साहेबांच नाव देणार
24 जून आपण घालू घेरावं
ताकतीचा आपल्या टाकू दबाव
आपल्या एकीचा टाकु दबाव
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
#NAVIMUMBAIKAIRPORT #DBPATILSONG #BHUMIPUTR #PRAVINPATILSINGER
Ещё видео!