#BolBhidu #Jaishankar #UNSecurityCouncil
पाकिस्तान आणि चीन भारताची कुरापत काढण्याची एकही संधी सोडत नाहीत. UN Security Council ची बैठक चालू आहे जिथे पाकने परत एकदा काश्मीरचा विषय उपस्थित केला. काही दिवसांपूर्वीच चीनने LAC वर आगळिक करण्याचा प्रयत्न केला. यावर भारताने पाकिस्तान आणि चीनला खडे बोल सुनावत UN च्या credibility वर सुद्धा प्रश्न उपस्थित केलेत.
UN मध्ये अर्थातच S Jayshankar भारताचे प्रतिनिधीत्व करत आहेत. S Jayshankar यांनी स्पष्ट शब्दांत पाकिस्तानला सुनावलय. आज माहिती घेऊ UN मध्ये नेमकं काय घडलं आणि जयशंकर यांनी मांडलेली भारताची भूमिका बघू.
Subscribe to BolBhidu here: [ Ссылка ]
Connect With Us On:
→ Facebook: [ Ссылка ]
→ Twitter: [ Ссылка ]
→ Instagram: [ Ссылка ]
→ Website: [ Ссылка ]
Ещё видео!