अलिबागमधील सुकी मच्छी मार्केट | पोयानाड मच्छी मार्केट| dry fish market alibag | kokan fish market🐟🐙
नमस्कार
आज आपण अलिबाग येथील पोयनाड सुखी मच्छी मार्केट मध्ये आलो आहोत .इथे आपल्याला सुखी मच्छी बघायला भेटेल ती पण होलसेल रेट मध्ये आणि इथे सकाळी ४ ते १० वाजता मच्छीचा लिलाव असतो. इथे आपल्याला मोठ्या प्रमाणात सुखी मच्छी दिसेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये सुखी मच्छी बघणार आहोत
आपल्या कोकणातील अलिबाग मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. हे सर्व ताजे मासे स्थानिक मासळी बाजारामध्ये विकायला आणतात.
जशी ताजी मच्छी अलिबाग वरून बाहेर गावी पाठवली जाते, तशीच सुकी मच्छी सुद्धा मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. सुकी मासळी पाहण्यासाठी आपण आज अलिबामधील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अलिबाग फिश मार्केटला भेट देणार आहोत. आज आपल्याला सुकी मच्छी मध्ये कोळंबी, जवळा, पापलेट, सुरमई, बोंबील माकुल, बांगडा आणि अनेक प्रकारचे सुके मासे पाहायला मिळतील.
आता या बाजारामध्ये आणखी काय काय मिळतं, ते तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यावरच कळेल..
व्हिडीओमध्ये खूप काही पाहण्यासारखं आहे, तर कृपया व्हिडीओ पूर्ण
पहा..
जय महाराष्ट्र
जय आगरी कोळी
Ещё видео!