कोकणात खेकड्याला कुर्ली, चिंबोरी अश्या नावानेही संबोधलं जातं. अस्सल कोकणी माणसाला खेकड्याचा रस्सा आवडत नाही असं होणं फार विरळ. ह्या व्हिडिओत पारंपारिक कोकणी पद्धतीच्या कुर्ली (खेकडा) रस्स्याची पाककृती अगदी सोप्या व सविस्तर पद्धतीने देत आहे.
चला तर मग करूया सुरुवात...
या साठी लागणाऱ्या कांदा खोबरं गरम मसाला वाटण ची पाककृतीच्या व्हिडिओची लिंक
[ Ссылка ]
कोकणी कुर्ली / खेकडा रस्सा पाककृती ब्लॉगची लिंक
[ Ссылка ]
#KonkanKanyaFishRecipe #KonkanKanyaRecipes #RecipeInMarathi
Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Konkan Kanya Channel.
[ Ссылка ]
कोकणी कुर्ली / खेकडा रस्सा साहित्य :
========================
खेकडा / कुर्ली - १० ते १२ मध्यम आकाराच्या
लसूण - १० ते १२ पाकळ्या
कांदा खोबरं गरम मसाला वाटण - अर्धा कप
मसाला - ४ ते ५ चमचे
हळद - पाव चमचा
मीठ
कोथिंबीर
तेल - ३ ते ४ चमचे
कोकम / आमसुलं - ३ ते ४
========================================
कोकण कन्या चॅनेल वरील इतर मच्छी पदार्थ लिंक.
१. कोळंबी फ्राय । Prawns Fry Recipe in marathi
[ Ссылка ]
2. सरंगा / हलवा फ्राय । Black Pomfret Fry | Fish Fry recipe in marathi
[ Ссылка ]
3. अस्सल कोकणी पद्धतीने तिसरे / तसरे/ एकशिपी रस्सा । kokani Clams curry / Kokani Shimpale curry recipe in marathi
[ Ссылка ]
4. गोवन पापलेट करी । Goan Pomfret Curry recipe in marathi
[ Ссылка ]
५. ओला कोलीम / जवळा । Fresh baby shrimp recipe in marathi
[ Ссылка ]
6. बांगड्याचं कालवण (मालवणी पद्धतीने) | Authentic konkani Mackerel Masala recipe in marathi
[ Ссылка ]
7. झटपट कोळंबी पुलाव । Prawns Pulav recipe in marathi
[ Ссылка ]
8. भरलेलं पापलेट फ्राय । Stuffed Pomfret fry recipe in marathi
[ Ссылка ]
#KonkanKanya #कोकणकन्या #FishCurry#FishFry
Ещё видео!