#Agrowon #cottonratetoday #cottonimport
देशात कापसाचे भाव दबावातच आहेत. कापसाला आजही देशातील बाजारात सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. तर खेडा खरेदीत ६ हजार ५०० ते ७ हजारांचा भाव मिळत आहे. कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी महिनाभर राहू शकते. दरात काहिसे चढ उतारही राहण्याचा अंदाज आहे. कारण बाजारातील आवक या काळात जास्त राहील. एकदा देशातील उत्पादनाची स्थिती स्पष्ट झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज आहे.
Cotton prices in the country are still under pressure. Cotton is still fetching an average price of Rs 6,800 to Rs 7,300 in the domestic market. While it is fetching a price of Rs 6,500 to Rs 7,000 in village purchases. This situation in cotton prices may continue for another month. It is expected that there will be some fluctuations in the prices. This is because the arrival in the market will be high during this period. It is expected that the prices may improve once the production situation in the country becomes clear.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - [ Ссылка ]
फेसबुक - [ Ссылка ]
इंस्टाग्राम - [ Ссылка ]
ट्विटर - [ Ссылка ]
टेलेग्राम - [ Ссылка ]
व्हॉट्सॲप - [ Ссылка ]
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
Ещё видео!