#bbcmarathi #maharashtraelectionresults2024 #eknathshinde #devendrafadanvis #ajitpawar
महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमताचा कौल दिला आहे. यामुळे महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, असा प्रश्न समोर आला आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे नेते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. पण हा नेता कसा ठरणार?
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 [ Ссылка ]
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
Ещё видео!