आज आपण बनवणार आहोत कलेजी पेटा मसाला !
रेसिपी नक्की बनवून बघा, तुम्हाला व तुमच्या परिवारास नक्की आवडेल याची खात्री!
साहित्य :
• पेटा कलेजी : ५०० ग्रॅम
• दही : २ चमचे
• टोमॅटो : १
• कांदा : २
• लाल मसाला : २ चमचे
• हळद : ½ चमचा
• गरम मसाला : १ छोटा चमचा
• आलं लसूण मिरची पेस्ट : १ चमचा
• मटन मसाला : १ चमचा
• कोथिंबीर
• पाणी
• मीठ : चवीनुसार
• तेल : गरजेप्रमाणे
Ingredients :
• Liver Peta : 500g
• Yoghurt : 2spn
• Tomato : 1
• Onions : 2
• Chili Powder : 2 spn
• Garam Masala : 1 tspn
• Turmeric powder : ½ spn
• Ginger Garlic Chili Paste : 1spn
• Mutton Masala : 1 spn
• Coriander Leaves
• Salt
• Oil
• Water
रेसिपी कशी वाटली??🧐😅
कमेंट करून सांगा 😊..
तुमच्या comments आणि feedbacks ची आम्हाला नेहमी उत्सुकता असते..😁😁
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा...👍🏻👍🏻👍🏻
आणि शेअर करायला विसरू नका....🙌🏻🙌🏻
ह्या सारख्या अशा स्वादिष्ट रेसिपीस बघण्यासाठी स्वादिष्ट भोजनला subscribe 🔔 करा.. धन्यवाद..🙏🏻🙏🏻😊
Ещё видео!