Chin Tapak Dum Dum | चिन टपाक डम डम | Instagram Trending | Chin Tapak Dum Dum Song | SK Brothers
निर्माता - मंगलताई जाधव
गीत - कुलदीप जाधव
गायक - सचिन जाधव
संगीत - कुलदीप सचिन
रेकॉर्डिंग स्टुडिओ - SK STAR Recording
Instagram I'd Follow Now 👇
[ Ссылка ]==
[ Ссылка ]
तुला पाहताच मैना
जीव माझा राईना
माझ्या दिला मधी वाजतया ग
चीन टपाक डम डम
तू कळी हाय ग जणू फुलाची
तुला पाहता धड धडी वाढते दीलाची
नादान तुझ्या ग
येती जगण्यात मजा ग
माझ्या दिला मधी वाजतया ग
चीन टपाक डम डम
जणू अप्सरा तू स्वर्गातून उतरली
सार गाव तुझ्या माग पोर बितरली
नजर तुझी कारी
त्यात नेसली नववारी
माझ्या दिला मधी वाजतया ग
चीन टपाक डम डम
तुला देवानं बनवलं वेळ काडून
अन् खास माझ्यासाठी दिलया धाडून
कुलदीप सचिन दोघं
करती गान मना जोघ
माझ्या दिला मधी वाजतया ग
चीन टपाक डम डम
Ещё видео!