तुम्ही सुद्धा उपवासाच्या दिवशी पौष्टिक, चविष्ट आणि झटपट होणारे असे पदार्थ शोधत असता का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे.
कारण ह्या व्हिडिओ मध्ये शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा कसा करायचा, ते दाखवलं आहे. तुमचा फार वेळही जाणार नाही आणि सर्वांच्या पोटात पौष्टिक काहीतरी गेलं, ह्याबद्दल तुम्हाला समाधान सुद्धा होईल.
त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😊
Ingredients:-
- 4 tsp Curd
- 2 tsp Varai flour
- 1 katori shingada flour
- Soda
- Cumin seeds
- Oil
- Salt as per taste
- Crushed mixture of chilli + cumin seeds + ginger
- 1 tsp lemon juice
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#उपवास #उपवासाचेपदार्थ #शिंगाडा #पौष्टिक #रेसिपी #ढोकळा #upwasachepadarth #upwas #singada #healthy #recipe #dhokla #dhoklarecipe #recipesforfast
शिंगाड्याचा ढोकळा रेसिपी, ढोकळा रेसिपी मराठी, ढोकळा कसा करावा, उपवासाची रेसिपी, पौष्टिक ढोकळा, पौष्टिक रेसिपी, ढोकळा कसा करतात, ढोकळा कसा करायचा, dhokla recipe marathi, how to make dhokla, healthy dhokla, healthy recipe, upwas recipe, recipes for fast, उपवास ,उपवासाचे पदार्थ ,शिंगाडा ,पौष्टिक ,रेसिपी ,ढोकळा ,upwasache padarth ,upwas ,singada ,healthy ,recipe ,dhokla ,dhokla recipe ,recipes for fast,
Ещё видео!