शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या उत्तम पोषणासाठी तसेच वजनदार व लालभडक कांद्यासाठी जरूर वापरा स्वरूप च के-अप‼️
✅ के - अप ची पानांवर फवारणी केली असता मुळे कार्यक्षम होतात व मुळांची क्षमता वाढून विशेषतः जमिनीमधील पोटॅशियम (के) चे त्याचप्रमाणे कॅल्शिअम, झिक, मॅग्नेशियम, फेरस, इ. चे शोषण झपाट्याने केले जाते.
✅ पोटशची उपलब्धता वाढल्यामुळे फळे, भाजी, फुले, इ. च्या आकारमानात वाढ होते त्याचप्रमाणे रंग, चव, साखरेची टक्केवारी, वजन व साठवणुक क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ होते.
✅ पिकाच्या रोगप्रतिकारक क्षमतेमध्ये वाढ होते
वापरण्याची पद्धत:
पहिली फवारणी : कांदा फुगवण वेळी.
दुसरी फवारणी : पहिली फवारणीनंतर १५ -२० दिवसांनी.
प्रमाण: १ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
Ещё видео!