Vastu Tips for Kitchen : वास्तुशास्त्र हे असे एक प्राचीन शास्त्र आहे जे घरातील गोष्टी योग्य दिशा आणि योग्य पद्धतीने ठेवण्यासाठी वापरण्यात येते. विशेषतः स्वयंपाकघरातील वस्तूंसाठी याचे वेगळेच महत्त्व आहे. स्वयंपाकघरातील ठेवलेल्या वस्तू आणि दिशा, अगदी भिंतींचा रंगदेखील वास्तुशास्त्रानुसार असणे म्हणजे घरातील सुखसमृद्धीसाठी चांगले मानण्यात येते. ज्याप्रकारे स्वयंपाकघरातील गॅस शेगडी ठेवण्याची दिशा योग्य असायला हवी त्याचप्रमाणे स्वयंपाकघराचा रंग निवडतानाही आपल्याला वास्तुशास्त्राच्या काही नियमांचे पालन करावे लागते. स्वयंपाकघरात असाच रंग निवडावा जेणेकरून घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील आणि घरातील सुखशांती समाधान व्यवस्थित राहू शकेल.
#Vastushastra #Vastutips #Kichancolor #Vastutipsforhome #lokmatbhakti
Subscribe - [ Ссылка ]... नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Ещё видео!