साहित्य व प्रमाण
एक कप बारीक चिरलेली मेथी
एक मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर
एक कप गव्हाचे पीठ
पाव कप चणा डाळीचे पीठ
चवीपुरतं मीठ
चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या याची बारीक पेस्ट एक चमचा ओवा
दोन चमचे पांढरे तीळ
अर्धा चमचा बेडगी मिरचीचे लाल तिखट एक चमचा धने पावडर
पाव चमचा हळद
अर्धा चमचा जिरे पावडर
पाव चमचा हिंग
पाव कप घट्ट दही
साजूक तूप मेथी परतून घेण्यासाठी व पराठ्यांना आतून लावण्यासाठी
एक चमचा तेल पिठाला लावण्यासाठी
(गरजे इतपत तेल किंवा तूप पराठे शेकवून घेण्यासाठी)
Ещё видео!