63व्या 'महाराष्ट्र केसरी स्पर्धेची चांदीची गदा अखेर हर्षवर्धन सदगीर याने पटकावली. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या अंतिम सोहळ्यात हर्षवर्धनने त्याचाच मित्र असलेला शैलेश शेळकेला चितपट केलं. या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे दोन्ही पैलवान काकासाहेब पवारांच्या तालमीत तयार झालेले आहेत. त्यामुळे हर्षवर्धनने पराभूत मल्ल आणि मित्राला खांद्यावर घेऊन खिलाडूवृत्ती दाखवली.
_
अधिक माहितीसाठी :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
Ещё видео!