@Marathimotivationandhistory
माघी गणेश जयंतीचे महत्व | Maghi Ganesh Jayanti 2024 | Maghi Ganesh Utsav 2024
दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी, गणेश चतुर्थी या नावांनीही ओळखली जाते. यंदा १३ फेब्रुवारीला माघी गणेश जयंती साजरी होत आहे. या दिवशी श्रीगणेशाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि जीवनात सुख-समृद्धी टिकून राहते, असा विश्वास आहे.
माघ महिन्यात माघी गणेश जयंती साजरी केली जाते. आता जयंती म्हणजे जन्म हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचा जन्म दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पण आजही अनेकांना गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा आणि गणेश जयंती यामधील फरक पटकन कळत नाही. म्हणूनच आज आपण माघी गणेश जयंतीबद्दल सगळी काही माहिती घेणार आहोत. त्यामागील आख्यायिका कोणती हे आपण आता जाणून घेऊया.
Video Title : माघी गणेश जयंतीचे महत्व
Significance of Maghi Ganesh Jayanti
Language : Marathi
Source: स्कंदपुराण
#maghi
#maghiganeshjayanti
#maghiganeshutsav
#ganeshutsav
#festival2024
#marathimotivationandhistory
Ganpati Bappa Morya
--------------------------------------------------------------------------------
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.
Ещё видео!