#abpमाझा #abpmajha #eknathshinde #uddhavthackeray #marathinews #maharashtrapolitics #vaishalisuryavanshi #jalgaon #kishorpatil #abpmajha #abpमाझा
Vaishali Suryavanshi : Kishor Patil यांनी शिवीगाळ केलेल्या पत्रकारास मारहाण? नेमकं काय झालं?
फीड पाठ शिंदे गटाचे आ किशोर पाटील यांनी पत्रकारास शिवीगाळ केल्याच्या घटने नंतर पत्रकार संदीप महाजन याना अज्ञात तरुणांनी मारहाण केल्याची घटना आज समोर आल्याने आ.किशोर पाटील यांच्या भगिनी उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांनी आ किशोर पाटील यांचा नाव न घेता निषेध व्यक्त करून त्यांना सू संस्कृत राजकीय वारसा जपण्याचा सल्ला दिला आहे
मुख्यमंत्र्यांच्या वर टीका केल्याचा राग धरून शिंदे गटाचे आ किशोर पाटील पाटील यांनी पत्रकारास अर्वच्या भाषेत शिवीगाळ केल्याची क्लीप वायरल झाली होती
त्या नंतर आज पत्रकार संदीप महाजन.यांना काही अज्ञात तरुणांनी रस्त्यावर मारहाण केल्याचा प्रकार घडल्याने या घटनेचा निषेध करण्ासाठी आ.किशोर पाटील यांच्या उद्धव ठाकरे गटाच्या चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदा घेत आपल्या भावाचा निषेध केल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे
यावेळी पाचोर्याचा राजकीय इतिहास सू संस्कृत राहिला आहे आणि तो किशोर पाटील यांच्या सारख्या लोक प्रतिनिधींनी जपला पाहिजे असा सल्ला ही वैशाली सूर्यवंशी यांनी आपल्या आमदार भावाला दिला आहे
पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण झाल्याचा घटने नंतर त्यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात पोलिसात तक्रार दिली असून पाचोरा पोलिस ठाण्यात आ दखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे
आपण आणि आपला परिवार दहशतीत आहोत
कॅमेरा समोर बोलू शकत नसल्याच संदीप महाजन यांनी म्हटल आहे
बाईट
वैशाली सूर्यवंशी
आ किशोर पाटील यांच्या भगिनी आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या
Video Credit : #Jalgaon | Sudhir Kakde/Producer | Saurabh Bhole/ Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe YouTube channel : [ Ссылка ]
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: [ Ссылка ]
Social Media Handles:
Facebook: [ Ссылка ]
Twitter: [ Ссылка ]
Instagram : [ Ссылка ]
Download ABP App for Apple: [ Ссылка ]
Download ABP App for Android: [ Ссылка ]
Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | Vidhan Sabha Monsoon Session Live | विधानसभा पावसाळी अधिवेशन | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा | Nitin Desai Suicide | नितीन देसाई आत्महत्या | Nitin Desai funeral
Ещё видео!