टिप्स मराठी प्रस्तुत "पोरी", रजनीश पटेल आणि ध्रुवन मूर्ती असलेले एक रोमँटिक मराठी प्रेम गीत. प्रेमाचा त्रिकोणात चाललेला गोंधळ आणि ते संगीताद्वारे आपल्या भावना कशा व्यक्त करतात याबद्दल हे गाणे आहे. गाणे रजनीश पटेल यांनी लिहिले आहे आणि संगीत ध्रुवन मूर्ती आणि रजनीश पटेल यांनी दिले आहे . सर्व Tension बाजूला ठेवा आणि या मराठी रोमँटिक गाण्याचा पुरेपूर आनंद घ्या.
Audio Credits:
Singer: Rajneesh Patel and Dhruvan Moorthy
Lyrics: Rajneesh Patel
Arranger/ Programmer: Dhruvan Moorthy
Video Credits:
Production House: Revibe Films
Creative Producers: Neha Shinde & Avinash Chate
Featuring: Amy Aela, Rajneesh Patel And Dhruvan Moorthy
Director: Prakash Ghadge
Asst Director: Divya Sawant
DOP: Parag Prabhakar
Steady Camera Operator: Mahesh Dahiya
Art Director: Atul Phadale
Editor: Sunny G
Colour Grader: Sunil Baas
Choreographer: Prakash Ghadge
Asst Choreographer: Abhishek and Umesh
Costume Stylist: Pranay Kadam
Makeup & Hair Stylist: Nikita Thombre
Production Team: Sanchit Talathi, Manas Tawde, Parth Shah, Sagar Shelke & Divya Sawant
Marathi Lyrics:
पोरी माझी हो ना हो ना तू
रस्त्याव भेटली की बोलतेस hie
पण मेसेज सीन करून नो reply
काय तुझ्या मनात समजत नाय
फुल confusion झायलाय
केला होता कॉल तुला संडे ला
आलो होतो घरा खाली मंडे ला
इशारे वाली स्माईल तुझी बघूनशी पोरी
फुल confusion झायलाय
पहिले बोली हाय बॉयफ्रेंड माझा
नको येऊ पाठी मागे जा जा
Then यु सैद हाय मी सिंगल राजा
फिरसे मे तेरे पीचे पीचे पीचे भागा
कधी बोलतेस तू नाय माझा
कधी बोलतेस तू हाय माझा
प्यार कम ओर प्रॉब्लेम ज्यादा
दिल मे है क्या जरा मुझको बता
ह्यो दिल माझा तुझ्या विना लागे ना
ए पोरी माझी हो ना हो ना तू
हो ना तू जवळ मला घे ना तू
माझी हो ना हो ना तू
हो ना तू मुझे तडपावे क्यू?
ए पोरी माझी हो ना हो ना तू
हो ना तू जवळ मला घे ना तू
माझी हो ना हो ना तू
हो ना तू मुझे तडपावे क्यू?
काय झायलंय पोरी तुला काय झायलंय
रुसलीस का गो हसना थोडी काय झायलंय
वार झायलंय दिलाव वार झायलंय
तुझा क्युटनेस चा ह्यो वार दिलाचे पार झायलंय
जेव्हा बघला पोरी मी तुला
हँग झालो मला काही सुचलं ना
पडलो प्रेमात राणी मी तुझ्या
सांगतो मी खरं बेबी i don't lie
मनात माझे भरलीस तू
तुझ्या मागे राणी मी झालो दिवना
इंस्टा फॉलो तुला केली
फॉलो बॅक कर यु नखरे दिखाना
पहिले बोली ही बॉयफ्रेंड माझा
नको येऊ पाठी मागे जा जा
Then यु सैद हाय मी सिंगल राजा
फिरसे मे तेरे पीचे पीचे पीचे भागा
कधी बोलतेस तू नाय माझा
कधी बोलतेस तू हाय माझा
प्यार कम ओर प्रॉब्लेम ज्यादा
दिल मे है क्या जरा मुझको बता
ह्यो दिल माझा तुझ्या विना लागे ना
ए पोरी माझी हो ना हो ना तू
हो ना तू जवळ मला घे ना तू
माझी हो ना हो ना तू
हो ना तू मुझे तडपावे क्यू?
पोरी माझी हो ना हो ना तू
हो ना तू जवळ मला घे ना तू
माझी हो ना हो ना तू
हो ना तू मुझे तडपावे क्यू?
ना ना ना ना र ना र
पोरी माझी हो ना हो ना तू
Stay updated with the latest videos from Tips Marathi, Subscribe to the below link.
[ Ссылка ]
To Stream Full Song & Download
YT Music
[ Ссылка ]
JioSaavn
[ Ссылка ]_
Amazon
[ Ссылка ]
Resso
[ Ссылка ]
Apple Music
[ Ссылка ]
Itunes
[ Ссылка ]
Join Us On
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
Ещё видео!