#BolBhidu #raundal #bhausahebshinde
बबन, ख्वाडा या सिनेमांनी प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या भाऊसाहेब शिंदे यांचा रौंदळ हा सिनेमा नुकताच थिएटरला रिलीज झाला आहे. या सिनेमात साखर कारखाना, ऊस कामगार, ऊस उत्पादक शेतकरी यांच्यातील संघर्ष, व्यथा यांवर भाष्य करण्यात आलयं..पण सिनेमात अगदी रावडी वाटणारे भाऊसाहेब शिंदे प्रत्यक्षात कशाला भितात, ते मिडीयासमोर बोलत का नाहीत ? या सगळ्या प्रश्नांची उत्तते मिळतील बोल भिडूच्या बाल्कनीमध्ये..पाहा संपुर्ण मुलाखत...
Subscribe to BolBhidu here: [ Ссылка ]
Connect With Us On:
→ Facebook: [ Ссылка ]
→ Twitter: [ Ссылка ]
→ Instagram: [ Ссылка ]
→ Website: [ Ссылка ]
Ещё видео!