च्यवनप्राश सेवन करण्याचे 5 फायदे | #Chyawanprash #winterhealthtips #ayurveda
1 च्यवनप्राश हा बेस्ट Immunity Booster आहे
2 बुद्धीवर्धक असल्याने लहान मुलांसाठी उपयुक्त आहे.
3 वारंवार होणारे सर्दी , खोकला , श्वसनाचे विकार कमी करण्यासाठी उपयुक्त
4 प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असल्यामुळे त्वचेची चमक वाढण्यास मदत होते.
5 हृदयाच्या स्नायूंना बळकट करण्यास, रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी कमी करण्यास मदत करते
च्यवनप्राश कधी & कसे खावे -
च्यवनप्राश सकाळी रिकामे पोटी / नाश्त्यापूर्वी एक चमचा गरम दुधासोबत घेतल्याने याचा चांगला फायदा होतो.
Ещё видео!