कोळी वाड्यातच नाही तर अगदी चांद्या पासून ते बांदया पर्यन्त. कोकणातच नाही सुधा. आणि बेळगाव कोल्हापुर पश्चिम महाराष्ट्रात लाडक फिश पापलेट. आणि ते भरलेल असेल तर मग बघायलाच नको. झणझणीत लज्जतदार आणि चटपटीत भरलेलं पापलेट रेसिपी नक्की पहा , हिरवा सुका मसाला पापलेटच्या पोटात भरून मग वरुन त्याला लाल मसाल्याची पेस्ट लावावी अस पापलेट खुप स्वादिष्ट लागतं. आणि हो लक्षात तांदळाचा रवा याला लावायचा। माश्याचा कच्चा सुवास येऊ नये म्हणून तेल आधीच तापवून घ्यायच. भरलेल पापलेट करा आणि आम्हाला जरूर कळवा
#masteerrecipes #vishnumanoharrecipes #indianfood #indianrecipes #marathirecipes #maharashtrainarecipes
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
चला तर आपले स्वयंपाकघर या दागिन्यांनी सजवू या आणि मित्र परिवारालाही देऊया ही आरोग्याची भेट !
आता "खासियत बझारची" वेबसाईट सुरु झाली आहे. खालील लिंक वर क्लिक करा आणि त्वरित आपली मागणी नोंदवा !
"खासियत बाजार "(मास्टर रेसिपीज ऑनलाईन स्टोअर)
Website link - [ Ссылка ]
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchen for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again !
This Diwali, gift yourself and friends, family with these jewels made by skilled artisans of India !
Visit the shining and shimmering gallery of "Khasiyat Bazaar" by clicking on the link below.
"खासियत बाजार "(मास्टर रेसिपीज ऑनलाईन स्टोअर)
Website link - [ Ссылка ]
Whatsapp No - 7304494848
JOIN US - Instagram - @masteerrecipes
Facebook -[ Ссылка ]
Twitter - @MasteerRecipes
स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावीत आणि का ?
[ Ссылка ]
तांब्या पितळेच्या भांड्याला कलई कशी करायची
[ Ссылка ]
रोजच्या स्वयंपाकचे टाइम मॅनेजमेंट/पोळी भाजी भात वरण कमीतकमी वेळेत कसे बनवावे
[ Ссылка ]
Ещё видео!