500kg to1000 kg हेवी-ड्युटी वजन काटा, हार्डवेअर शॉप, Heavy Weight scale for all Industrial use, Rolling mill, Steal yard, Oil mill.
हार्डवेअर शॉप तसेच वेल्डिंग वर्कशॉप सारख्या अनेक व्यावसायिक उपयोगा करिता Unitech कंपनी चा हा वजन काटा खूप उपयोगी येतो ..ह्या वजन काट्याची मजबूती जास्त असल्याने हे मॉडेल दीर्घकाळ टिकते,आणि मेंटेनन्स खर्च वाचतो व पैशांची बचत होते..
अधिक माहितीसाठी @siddhiscaleservices24 चॅनेल ला subscribe करा आणि like करायला विसरू नका.!
Ещё видео!