#भाजणीचंथालीपीठ #BhajaniThalipeeth # Thalipith #Thalipeeth #KanchanBapatRecipes
भाजणीचं खमंग थालीपीठ करण्याची परफेक्ट पद्धत
How To Make Bhajani Thalipeeth
Kanchan Bapat recipe
थालीपीठाची भाजणी रेसिपी Kanchan Bapat recipes [ Ссылка ]
साहित्य
भाजणी - दिड वाटी
कांदा - 1 छोटा, बारीक चिरलेला
कोथिंबीर - भरपूर
#Kanchanbapatrecipes
मीठ
लाल तिखट - 1 tsp
हळद - पाव ते अर्धा tsp
ओवा - पाव ते अर्धा tsp
तेल - 2-3 tbsp
#Kanchanbapatrecipes
कृती
सगळं साहित्य मिक्स करून पीठ भिजवून घ्या.
मध्यम आकाराची जाडीची थालीपीठं थापून मध्यम गॅसवर तेलावर भाजून घ्या.
#Kanchanbapatrecipes
चटणी, लोणचं, दही आणि लोण्याबरोबर मस्त लागतं.
तवा गरम झाल्यावर पुढचं थालीपीठ लावण्यासाठी
1 - केळीच्या किंवा कर्दळीच्या पानावर थापून तव्यावर टाकावं. यासाठी चांगलं जाड प्लास्टिकही वापरु शकता.
2 - थोडं छोटं थालीपीठ थापून तव्यावर टाकावं.
3 - तव्यावर मागच्या बाजूला थंड पाणी घालून मग नेहेमीप्रमाणे थालीपीठ थापता येतं.
Ещё видео!