#zee24taas #satishwagh #maharashtranews #crimenews
Special Report | '15 दिवस आधी रचला हत्येचा प्लान', Satish Wagh खून प्रकरणात पत्नीच मुख्य सूत्रधार'
सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीये.
सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात त्यांची पत्नी मोहिनी वाघ मुख्य सूत्रधार आहे.याप्रकरणी मोहिनी वाघला अटकही करण्यात आलीये. सतीश वाघ यांच्याकडून अनेकदा पत्नीला मारहाण केली जायची. या मारहाणीला कंटाळून पैशांचे सगळे व्यवहार आपल्य हाती घेण्यासाठी हा खून केल्याची कबुली मोहिनी वाघने दिलीये,
Subscribe: [ Ссылка ]
24 Taas LIVE TV : [ Ссылка ]
Website : [ Ссылка ]
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : [ Ссылка ]
Apple : [ Ссылка ]
Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us - www.youtube.com/zee24taas
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas
Ещё видео!