In this video, we discuss the major traffic changes happening at Katraj Square due to the construction of a new flyover.
पश्चिम महाराष्ट्रातून पुणे शहर व मुंबईसह इतर ठिकाणी जाण्यासाठी कात्रज येथे महत्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे कात्रज येथील चौकात दिवसरात्री मोठी गर्दी असते. तसेच पुण्याच्या बाह्य वळण रस्त्यावरील कात्रज ते कोंढवा हा महत्वाचा रस्ता आहे. वाहतूकीचा प्रचंड दबाव असल्याने कात्रज चौकामधील उड्डाण पुलाचे मुख्य चौकातील सेगमेंटल लॉचिंगचे काम अडकलेले आहे. यापूर्वी एकदा ते करण्यास सुरुवात केली. त्यावेळी येथील वाहतूकीत बदल केल्याने अभुतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे हे काम सातत्याने पुढे ढकलले जात होते. आता वाहतूकीचे नियोजन वाहतूक शाखेने केले असून ३ डिसेंबरपासून हे काम सुरु होणार आहे. त्यामुळे या चौकात येणाऱ्या रस्त्यावरील वाहतूकीत मोठे बदल करण्यात येत आहे.
उड्डाणपुलाच्या कामकाजामुळे जड वाहनांसाठी वाहतुकीत मोठा बदल!
#KatrajSquare #PuneTraffic #FlyoverConstruction #PuneRoadwork #KatrajFlyover #PuneInfrastructure #KatrajToKondhwa #RoadImprovements #PuneUpdates#pune #katraj #maharashtra #road #traffic #punecity
Subscribe Now: [ Ссылка ] Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: [ Ссылка ]
► Follow us on Twitter: [ Ссылка ]
► Follow us on Instagram: [ Ссылка ]
Ещё видео!