#BolBhidu #AlluArvind #AlluArjun
बॉक्स ऑफिसवरची कमाई हा फिल्म इंडस्ट्रीमधला सगळ्यात महत्त्वाचा विषय, आता सध्या हा विषय चर्चेत आला आहे, पुष्पा-२ मुळे. अल्लू अर्जुनच्या पुष्पानं दोन दिवसात जवळपास ५०० कोटींचा आकडा गाठल्याची चर्चा आहे. फक्त दोन दिवसात पुष्पा २ नं जवान, पठाण, आरआरआर अशा लय कमाई केलेल्या पिक्चरला धक्का दिलाय. पुढचे काही दिवस पुष्पाच्या कमाईचे आकडे हाच बातम्यांचा विषय ठरणार आहे. पण पुष्पा २ ची कमाई बघून २०० कोटी ३०० कोटी हे आकडे सुद्धा किरकोळ वाटायला लागले आहेत. पण एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूडमध्ये १०० कोटींचा आकडा हा प्रचंड मोठा वाटायचा.
एखाद्या पिक्चरनं १०० कोटी कमावले म्हणजे रेकॉर्ड झालं असं वाटायचं. पण हा १०० कोटींचा मार्क पहिल्यांदा दिला कुणी ? तर अल्लू अर्जुनच्या पप्पांनी. अल्लू अरविंद यांनी. फक्त १०० कोटींचा पहिला पिक्चरच नाही, तर टॉलिवूडचं मार्केट सुद्धा अल्लू अरविंद कंट्रोल करतात. कसं ? तेच पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
[ Ссылка ]
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : [ Ссылка ]
➡️ Twitter : [ Ссылка ]
➡️ Instagram : [ Ссылка ]
➡️Website: [ Ссылка ]
Ещё видео!