welcome to my channel
This video is created for teachers and parents
This video is helpful for teachers and parents
Topiwala ani Makade
टोपीवाला आणि माकडे
#Marathi stories
#cartoon
#marathistorytelling
टोपीवाला आणि माकडे गोष्ट
सोपे आणि आनंदी
तोंडी उत्तरे द्या.
१) सखाराम काय विकत असे?
२) टोप्या कोणी पळवल्या?
३) सखारामला टोप्या परत कशा मिळाल्या?
या गोष्टीवरून काय लक्षात येते पुढील वाक्यांमधून ओळखा आणि त्यावर ☑️ अशी खूण करा.
१) माकडांना टोप्या घालणे आवडते.
२) माकडांना फांद्या उगारणे आवडते
३) माकडांना नक्कल करणे आवडते.
Ещё видео!