#BBCMarathi #BaluTribalSinger #पालघर #आदिवासीगायक #बाळूदिवे
आसनगावच्या वालसेत इथं राहणाऱ्या बाळू दिवेसाठी गाणं हा त्याच्या रोजच्या जगण्याचा भाग आहे. त्याचं एक गाणं मित्राने सोशल मीडियावर टाकलं आणि तो व्हीडिओ व्हायरल झाला. तेव्हा बाळू सिंगर कातकरी आदिवासी पाड्याच्या बाहेर लोकांना माहित झाला.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
[ Ссылка ]
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
Ещё видео!