Description
THREE WHEELER BULLET TRACTOR मेकानिकने बनवले बुलेट ट्रॅक्टर स्वस्तातला ट्रॅक्टर महाराष्ट्राचे जुगाड
Magbulbhai Shaikh of Latur district, who innovated how to modernize agriculture and farmers, has created many tools for agriculture through his work. From the experience gained from tractor repair and keeping in mind the problems faced by the farmers, 5 years back I have manufactured a three chuck 10.5hp bullet looking tractor, this tractor does all the work in the farm at a low cost. This tractor is light in weight and can easily work in four feet rain.This tractor mounted implements are Tiri, V-Pali, Straight-Pali, Planter, Sprayer, Dumping Trailer, Rotavator, Soybean, Chana, Udid, Moong, Wheat, Dhan and other crops are harvested and heaped at a distance of 20 feet. runs on This technology is not available in any cutter so far that can work in claw mode. Can do many such things. A small power weeder is also made in 5hp for one more colpani. It is constantly developing tools that are useful for agriculture using new technologies.
या ट्रॅक्टर वर चालणारी औजारे तिरी, व्हि-पाळी, सरळ-पाळी,पेरणी, फवारणी, डंपिंग ट्रेलर, रोटवेटोर, सोयाबीन, चना, उडीद, मूग, गहू, धन अश्या आनेक पिकांची कापणी करून बाजूला 20 फुटाच्या अंतरावर ढिगारे टाकतो हे रिपर ऑईल प्रेशर वर चालते. पंज्या पध्दतीने काम करून शकतो हे तंत्रज्ञान आतार्यंतच्या कोणत्याही कटर मध्ये नाही. अशी आणेक कामे करू शकतो. आणखीन एक कोळपनीसठी 5hp मध्ये लहान पॉवरविडर सुध्दा बनवले आहे. नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेती उपयोगी पडणारे औजारे ते सतत बनवत आहे.माझे निलंगा येथे छोटेसे ट्रॅक्टर दुरूस्तीचे दुकान आहे. वीस वर्षांपासून मी ट्रॅक्टर दुरुस्ती करत आहे. ट्रॅक्टर दुरुस्तीतून आलेल्या आनुभावतून व शेतकऱ्यांना होणाऱ्या आडचनी लक्षात घेउन मी 5 वर्षापूर्वी मी तीन चकी 10.5hp मध्ये बुलेट सारखे दिसणारे ट्रॅक्टर ची निर्मित केली हे ट्रॅक्टर शेतातील सर्व कामे कमी खर्चात करतो. याचे वाजन कमी आहे हे ट्रॅक्टर चार फुटी सरीत सहज काम करू शकतो. या ट्रॅक्टर वर चालणारी औजारे तिरी, व्हि-पाळी, सरळ-पाळी,पेरणी, फवारणी, डंपिंग ट्रेलर, रोटवेटोर, सोयाबीन, चना, उडीद, मूग, गहू, धन अश्या आनेक पिकांची कापणी करून बाजूला 20 फुटाच्या अंतरावर ढिगारे टाकतो हे रिपर ऑईल प्रेशर वर चालते. पंज्या पध्दतीने काम करून शकतो हे तंत्रज्ञान
no.9881436262/8055806624/9561696912/9657359857/ extra help take a call (आधुनिक माहिती साटी संपर्क साधा 🙏)@bullettractornilanga2348 @bullettractor.mehrajshaikh8164
#bullettractor #jugad #minitractor #kisan #agroone
Ещё видео!