विद्यार्थी साहाय्यक समितीच्या स्थापनादिनानिमित्त साहाय्यदाते, हितचिंतक, स्नेहीजनांसाठी सुश्राव्य मैफिलीचे आयोजन केले जाते. यावेळी प्रख्यात गायक श्रीधर फडके यांचा 'बाबुजी आणि मी' हा भाव आणि भक्ती गीतांचा श्रवणीय कार्यक्रम झाला. समितीवरचा विश्वास आणि बाबुजी, श्रीधरजी यांच्यावरील प्रेमापोटी देणगीदार, हितचिंतकांनी असा उदंड प्रतिसाद दिला.
सर्वांचे समिती परिवारातर्फे खूप आभार.
समिती विषयी अधिक माहिती साठी पहा - [ Ссылка ]...
Watch Marathi songs of Sridhar phadke and Shirdhar Phadke - [ Ссылка ]
Samiti Student's Feedback -[ Ссылка ]...
Connect us online - [ Ссылка ]
1182/ 1/ 4, Shivajinagar, Fergusson College Road,
Pune – 41005
Contact – 94048 55530 | 020 – 25533631
Email : info@samiti.org
Website : www.samiti.org
#tochchandrama #marathiabhang #marathibhaktigeete #shridharpadhke
#pune #sudhirphadke #devachialandi #samiti #fcroad #maharashtra #sbroad #jwmarriot #education #womenempowerment #ruralindia
Ещё видео!