#Agrowon #ai #artificialintelligence
आजवर तुम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाबद्दल फक्त ऐकलं असेल. पण आता या तंत्रज्ञानाच्या मदतीनं भारतात नव्हे तर आपल्या महाराष्ट्रातील बारामती येथे शेती केली जात आहे. या तंत्रज्ञानामुळे शेती उत्पन्नात ३० टक्के वाढ होईल, असा दावाही करण्यात येत आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, नेमकं तंत्रज्ञान आहे तरी काय? तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? त्याचा शेतात कसा वापर केला जातो? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा हा खास ग्राऊंड रिपोर्ट पाहूया.
So far you have only heard about artificial intelligence technology. But now with the help of this technology, farming is being done not in India but in Baramati in Maharashtra. It is also claimed that this technology will increase the agricultural income by 30 percent. So now you may be wondering, what is the actual technology? So what is artificial intelligence? How is it used in the field? So let's see this special ground report that answers all these questions.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - [ Ссылка ]
फेसबुक - [ Ссылка ]
इंस्टाग्राम - [ Ссылка ]
ट्विटर - [ Ссылка ]
टेलेग्राम - [ Ссылка ]
व्हॉट्सॲप - [ Ссылка ]
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
Ещё видео!