महाराष्ट्र म्हटलं की सह्याद्री पर्वत रंग हि आलीच आणि ह्या पर्वत रांगेत अनेक तालुके आणि जिल्हे आहेत,त्यातीलच एक म्हणजे जुन्नर तालुका, जुन्नर तालुका हा पुणे जिल्ह्याच्या सर्वात उत्तरेकडील तालुका आहे, लेण्याद्री आणि ओझर सारखी अष्टविनायक गानेह समूहातील गणपती मंदिरे ह्या जिल्ह्यात आहेत. तसेच शिवनेरी,हडसर,चावंड,जीवधन,नाणेघाट,दर्यघात आणि शंभराहून अधिक लेणी ह्या जिल्ह्यात आहेत.
Video : Mandar Shendge
Narration : Nikhil Aher
Special Thanks : Team JNP (Junnar Nisarg Paryatan)
Ещё видео!