नमस्कार शेतकरी मित्रानो🙏
या व्हिडीओ मध्ये Mega sweet, मेगा स्वीट च्या लागवडी बदल संपूर्ण माहिती पाहिली आहे
मेगास्वीट -कृषिशास्त्र
बियाणे व पेरणी: टोकण पद्धतीने लागवड करण्यासाठी पाच किलो प्रती एकर व पेरणी करण्यासाठी सहा किलो प्रती एकर वापरावे.
पेरणीचा काळ : फेब्रुवारी ते ऑक्टोंबर.
खतांचे नियोजन :
नत्र 30 किलो स्फुरद 15 किलो पालाश 15 किलो.
दर 30 दिवसांनी 15 किलो नायट्रोजन पिकाला द्यावे.
.
तन नियोजन : उगवणीपुर्वी चे तन नाशक
*ऍट्राझीन* *तीन*3 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरावे.
(लागवडीनंतर *दोन दिवसांच्या* आत)
*किड नियंत्रण :* सर्वसाधारणपणे मेगास्वीट मधे खोड माशी व खोड किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी.
लागवडीनंतर *10* ते *13* दिवसानंतर
*क्लोरोपायरीफॉस* 50% + *सायपरमेथ्रीन* 5% *2 ml* प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावयाची आहे.
दुसरी फवारणी लागवडीनंतर *20* ते *25* दिवसांनी
*इमामेक्टीन बेंजोएट* किंवा *क्लोरांत्रानीलीप्रोल*(कोराजन, डेलीगेट, प्रॉक्लेम,) इ. ची फवारणी घ्यावयाची आहे.
पिकाची स्थिती पौष्टिक गुणवत्तेनुसार :
*फुलोऱ्याच्या* स्थितीत पूर्ण ताटामध्ये प्रोटीन व गोडी चे
प्रमाण अधिक.
*कापणी चे नियोजन:* तर
बहु कपणीसाठी
*60* ते *65* दिवसात पहिली कापणी *6 इंच* वरून करायची आणि लगेच *पाण्यासोबत युरिया देणे* व पुढील कापणी 60 दिवसांनी घ्यावी
एका कापणीसाठी व मुरघासासाठी : *75* ते *80* दिवसांत.
अधिक माहिती संपर्क साधा
सतिश दशरथे - 9370313119
Ещё видео!