प्रहार करिअर अकॅडमी ही फक्त अकॅडमी नाही तर भविष्यात उद्भवणाऱ्या बेरोजगारांसाठी रोजगार देणारा एक लढा आहे आपल्या हक्कासाठी आपल्या माणसाकडून लढला जाणारा म्हणजेच मा मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या स्वप्नातील तरुण 11वी 12 वी ज्युनिअर कॉलेज प्रवेशाची सुविधा सह सैनिक तसेच महाराष्ट्र पोलीस स्टाफ सिलेक्शन रेल्वे पोलीस फॉरेस्ट विभाग आरोग्य विभाग आणि इतर स्पर्धा परीक्षेमध्ये आणि ग्राउंड मध्ये100%यशस्वी करण्याची जिम्मेदारी घेणारी आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीस मध्ये 50% सूट देणारी संस्था म्हणजे प्रहार करिअर अकॅडमी अहमदनगर या ठिकाणी स्थित आहे आणि अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ बघून सर्व सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी दिलेल्या नंबर वर संपर्क साधा
✅ 11वी + 12वी सह २ वर्षीय निवासी बॅच
✅100%नोकरीची हमी...
✅ बॅच मध्ये फक्त 200विद्यार्थी
✅ क्लास, कॉलेज, होस्टेल, मेस इ. सर्व सुविधा एकाच छताखाली
✅ आर्मी, पोलिस भरती सह स्पर्धा परीक्षा तलाठी, ग्रामसेवक, कृषिसाहाय्यक, अशा विविध परीक्षे विषयी मार्गदर्शन केले जाईल
✅ स्वतंत्र 400 मीटर ट्रॅक
✅ मर्यादित विद्यार्थी संख्या
✅ आठवड्याला टेस्ट घेतल्या जातात
✅ प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष
✅ उच्चशिक्षित प्राध्यापकांचे मार्गदर्शन
✅ विविध क्षेत्रातील अधिकाऱ्यांचे मोटिवेशनल लेक्चर
✅ वेळोवेळी सेना अधिकारी यांचे मार्गदर्शन
✅ टाईम टेबल प्रमाणे दैनंदिन कार्य
✅ विद्यार्थ्यांच्या प्रगती संदर्भात पालक मिटीग
*संस्थेकडून विद्यार्थ्यांना खालील सर्व वस्तू दिल्या जातील*
👉 टी-शर्ट
👉 संपूर्ण विषयाच्या नोट्स
👆👆👆👆
(अटी लागू)
*हॉस्टेल* 👇👇👇
कॉट, गादी,फिल्टर पाणी, डायनिंग हॉल
*मेस* 👇👇👇
सकाळी - नास्ता, दुपारी, जेवण, संध्याकाळी, रात्री जेवण,cc tv कॅमेरा सुविधा....
*आजच आपला प्रवेश निश्चित करा*
*आधिक माहिती साठी*
👇👇👇
*7722025155*7057444888
#viral #armylover #yoga #academy #mhpolice #army #bachukadu #prahar #yogaforbeginners #relationbharti
Ещё видео!