#devendrafadnavis #manojjarange #sharadpawar #ajitpawar #eknathshinde #uddhavthackeray #thepoliticsmarathi #maharashtrapolitics
मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण करण्याची घोषणा केली. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालं. मनोज जरांगे देवेंद्र फडणवीस यांचे 113 आमदार पाडणार अशी घोषणा केली? याचे अर्थ काय आहेत? जरांगे वारंवार उपोषण का करतायत? हे सगळं समजून घेतले आहे प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब सराटे यांच्याकडून.
Ещё видео!