कोरोना संसर्गाच्या आणि पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलकडून CET CELL कडून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या CET अर्जामध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे. २९ जुलै रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. परंतु यामध्ये मुदतवाढ देत दिनांक २ ऑगस्ट २०२१ पासून पुढील ८ दिवसांपर्यंत विद्यार्थ्यांना CET साठी अर्ज करता येणार आहेत.
#cet2021
#mhcet2021
#mhtcet2021
#cetexam
Ещё видео!