#देवरुख #देवनगरी #Devnagridevrukh
नमस्कार मित्रांनो मी प्रसाद, 'देवनगरी देवरुख' देवरुख हे कोकणातील अत्यंत सुंदर टुमदार परिपूर्ण विविधतेने नटलेले पर्यटन क्षेत्र आहे. देवरुख ही एक पवित्र देवनगरी आहे हेच मोठे वैशिष्ट्य आहे इथे एक दिवस राहिलेला व्यक्ती पण आनंदी होऊन मानसिक शांती आणि खूप आठवणी घेऊन परत जातो.
तर या व्हिडिओमध्ये आपण देवनगरी देवरुख या परिसरातील पर्यटन स्थळ एका ट्रेलर च्या माध्यमातून बघतोय.
1. ग्रामदैवत सोळजाई मंदिर
2. आर्ट गॅलरी
3. स्वयंभू सिद्धिविनायक, ओझरे
4. स्वयंभू सांब मंदिर पाटगाव
5. शिखर मंदिर
6. स्वयंभू सिद्धिविनायक मंदिर
7. शहीद जवान स्मारक
8. टिकलेश्वर मंदिर
9. द्विभुज गणेश मंदिर
10. स्वामी समर्थ मठ, ओझरे
11. सूर्यास्त पॉईंट माळवाशी
12. पाटगाव घाटी सूर्योदय पॉइंट
13. मातृमंदिर
तर मित्रांनो ही सर्व ठिकाणं आपल्या देवनगरी देवरुख प्रोजेक्ट च्या अंतर्गत तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर नक्की ही सीरिज पूर्ण बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद ❣️
#devnagri #देवनगरीदेवरुख
@Quality Time with Prasad
काळजी घ्या..🙏
Devnagri Devrukh Official Trailer Release | देवनगरी देवरुख | Tourist Places in Sangneshwar Devrukh
Quality Time with Prasad | QT with Prasad | Prasad More Vlogs | Prasad More | Marathi Vlogger | प्रसाद मोरे | मराठी यूट्यूबर | Marathi Youtuber | marathi content creator | Marathi youtubers | Marathi blogger | Devnagri Devrukh | Devrukh | Tourist Place in Devrukh | Tourist Place in Sangmeshwar | Devrukh Tourism | Devnagri Devrukh tourist place
मला Facebook आणि Instagram वर संपर्क करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇
Facebook : [ Ссылка ]
Instagram: [ Ссылка ]
My Vlogging accessories/ Gears/ Setup:
Camera:
Poco X2: [ Ссылка ]
Tripods:
Digitek Mini Tripod: [ Ссылка ]
Gorila Tripod: [ Ссылка ]
Mic:
Collar Mic: [ Ссылка ]
Condenser Mic: [ Ссылка ]
Thank you for watching the Video ✌️
Ещё видео!