जानुडे नाराज केलस ग 🥰
Janude Naraj Kelas G
Insta trending songs
Video song ❤
: Audio Created :
गीत - विष्णु चोले
गायक /संगीत - संतोष साळवे
रेकॉर्डिस्ट - पवन घायतडक ( MG Studio Jamkhed )
संगीतसंयोजक - पवन शिंदे
पोस्टर - SM Graphics
: Video Created :
स्टोरी - विघ्नेश सावंत ( NTR )
D.O.P - ओमकार बाचल
Editor - प्रसाद झाडे
कलाकार
शाफिक शेख, जीवन धूळूप, संध्या मस्के
विष्णु चोले,शुभम डोंबाळे , पायल
दिग्दर्शक
विष्णु चोले
ओमकार बाचल
विशेष सहकार्य
सर्व मित्र परिवार
📱संपर्क - 7447652833
Lyrics -
लावलीस भेटीची आस ग ,मन हे केल उदास ग
होतो जिथं तिथं तुझा भास ग
जानुडे नाराज केलस ग
खुश होऊनी तूझी मी वाट पाहिली ग
तु येणार भेटीला रात रात जागली ग
नुसता घोर लावलास या जीवास ग,
किती सोसू या जीवाला त्रास ग,
होतो जिथं तिथं तुझा भास ग
जानुडे नाराज केलस ग
आग वाट पाहीली तुझी मी प्रत्येक क्षणाला
येते येते मनली जीव लावला असेला
ओढ होती तुझी या मनास ग,
तुझ्या विना जाईना मला घास ग,
होतो जिथं तिथं तुझा भास ग
जानुडे नाराज केलस ग
वाट पाहून थकलो नाही आली भेटीला
जिवाऊन जास्त जीव लावला होता तुला
खर प्रेम विष्णुच ना टाईमपास ग,
धोका देऊ नको तो त्यास ग,
होतो जिथं तिथं तुझा भास ग
जानुडे नाराज केलस ग
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनी तुमचे ही काही गानी , आँडीयो , विडीयो , आमच्या चैनल च्या माध्यमातुन प्रसारीत करण्यासाठी वरील नंबर शी संपर्क साधा....!
असेच नवनवीन गाणी व लोकगीत, कथा, Lovesong, Sadsong, विडिओ गाणी ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा. 🙏 ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Note - या गाण्याचे सगळे हक्क विष्णु चोले म्युझिकल या चॅनेल चे आहेत.. तरी सर्वांना विनंती. न विचारता गाणं कोणीही घेऊ नये. नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल
🙏🙏 धन्यवाद 🙏🙏
Ещё видео!