जगातल्या सर्वात प्राचीन देशांपैकी भारत हा एक देश आहे. आपल्या देशाचा इतिहास खूप जुना असल्याने देशाला अनेक नावं मिळाली आहेत. जगातील मोठमोठे देश जसे अमेरिका, चीन, रशिया या देशांमध्ये भारताला इंडिया या नावानेच ओळखलं जातं. पण सोशल मीडियावर फिरत असलेले हे असे मेसेज पाहून भारताला इंडिया हे नाव कसं पडलं? असा प्रश्न नक्कीच तुम्हाला सुद्धा पडला असेल.
Ещё видео!