#ShambhurajDesai #AjitPawar #Mahayuti
विधानसभा निवडणुका झाल्या आहेत आणि नवे सरकार देखील स्थापन झालं आहे. त्यामुळे आता सर्व पक्षांच लक्ष हे महानगरपालिकांच्या निवडणुकांवर आहे. याचपार्श्वभूमीवर महापालिका निवडणूक लढण्याचा मुद्दा घेऊन शंभूराज देसाई म्हणाले की, उबाठा एवढ्या बॅकफूटवर गेली आहे, तिला शिवसेना म्हणु नका... शिवसेना आमची आहे, शिवसेना पक्षाचं नाव आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे घटनेनं आणि कायद्यानं आमच्याकडे आलेलं आहे. त्यांची शिवसेना उबाठा आहे.
#MHT005
🔴लॉग इन करा: [ Ссылка ]
Follow us on :
Google News : [ Ссылка ]
Facebook: [ Ссылка ]
Instagram: [ Ссылка ]
Twitter: [ Ссылка ]
[ Ссылка ]
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Ещё видео!