मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये भेट देणार आहोत ते ठाणे येथील अफलातून या रेस्टॉरांटला आणि अस्सल मालवणी जेवणाची चव चाखणार आहोत. तुम्ही देखील एकदातरी या हॉटेल ला नक्की भेट द्या. नक्कीच एक चांगली माहिती तुम्हाला या व्हीडीओद्वारे मिळेल.
#malvanilife #malvanifood #malvani #malvanirecipe #malvanimasala #konkan #malvan #kokan #food #authenticrecipe #authenticfood #panjabi #chinese #tandoori
अफलातून मालवणी फॅमिली रेस्टॉरंट
शॉप 1,2,3 आझाद नगर बस स्टॉप समोर, न्यू मोरया ग्लासच्या बाजूला, ब्रह्मांड, ठाणे प
7506644338 / 7977377014
Aflaatoon
[ Ссылка ]
follow us on
facebook
[ Ссылка ]
Instagram
[ Ссылка ]
Ещё видео!