#jyotisubhash #actor #theatre
ज्योती सुभाष ताई भारतीय सिनेमा आणि नाटकातली महत्त्वाची अभिनेत्री आहे,त्यांनी प्रामुख्याने मराठी आणि हिंदी रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शनमध्ये काम केलं आहे.त्यांनी 1971-72 मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मध्ये शिक्षण घेतल, जिथे नसीरुद्दीन शाह आणि ओम पुरी हे तिचे batchmet होते.आपण नाटक कश्यासाठी करतो? आपल्याला जे येत ते आपण समाजासाठी दिलं पाहिजे..माणूस म्हणून विकसित झालं पाहिजे.. ज्योती ताईची अंत्यत महत्वाचे विचार आहेत.ती NSD झाल्यानंतर ही तितकीच साधी आणि इतर कलाकारांना समजून काम करणारी कलाकार आहे... नाट्य आणि सिनेमा क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाची कामं त्यांनी केलेली आहेत.या एपिसोड मध्ये त्यांची Actor to character Journey काय आहे? अभिनय करणंच का निवडलं? समाजाच आपण काय देणं लागतो ? आणि इतर अनुभवांवर गप्पा रंगल्या.
.
.
.
नक्की बघा पूर्ण एपिसोड , आवडल्यास Like, share आणि subscribe करा
.
.
#interview #actor #actortocharacter #actress #jyotisubhash #learn #truth #nsd #podcast
Ещё видео!