#BolBhidu #ChhatrapatiSambhajiMaharaj #sambhajimaharaj
यावन रावन की सभा संभू बंन्ध्यो बजरंग । लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रनरंग ।। ज्यो रबि छबि लखतही नथीत होत बदरंग । त्यो तव तेज निहारके तखत त्यजो अवरंग ।। असं म्हणतात, की कवीकलश आणि छत्रपती संभाजी महाराज जेव्हा औरंगजेबाच्या कैदेत होते, तेव्हा कवीकलशांनी शंभूराजांची महती औरंगजेबाला सांगितली, ती या ओळींमधून. या ओळी ऐकल्यावर आपल्या डोळ्यांसमोर छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा उभी राहते आणि आपल्याला साहजिकच एक प्रश्न पडतो, संभाजीराजे दिसत कसे असतील ? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लवकरच मिळण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकार छत्रपती संभाजी महाराजांचं अधिकृत चित्र लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. पण हे अधिकृत चित्र कुठल्या अस्सल चित्रांच्या आधारे ठरवलं जाणार ? छत्रपती संभाजी महाराज कसे दिसत होते ? तेच या व्हिडीओतून पाहुयात.
Subscribe to BolBhidu here: [ Ссылка ]
Connect With Us On:
→ Facebook: [ Ссылка ]
→ Twitter: [ Ссылка ]
→ Instagram: [ Ссылка ]
→ Website: [ Ссылка ]
Ещё видео!