#JayantPatil #Jalna #Maratha #Reservation #SharadPawar #RajeshTope
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जालन्यात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. माजी मंत्री राजेश टोपे आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पवार गटाचा मेळावा पार पडतोय. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनासाठी ओळखल्या जाणाऱ्या जालन्यात राष्ट्रवादी पवार गटाचा मेळावा होत असल्याने याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
Ещё видео!