शेतकरी टरबूज लागवड कशी करतात व ते त्याचा व्यवस्थापन कसं करतात म्हणजेच कधी लागवड करतात काय अंतर ठेवतात किती खत देतात कधी देतात यासारख्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये एक शेतकरी व्यवस्थापन कसा करतो यासंदर्भात माहिती शेतकऱ्यांकडून तुमच्यापर्यंत मिळणार आहे |
टरबूज कोणत्या महिन्यामध्ये लावावे
टरबूज एकरी किती रोप लावावीत
टरबूज लावत असताना बेसल डोस कोणता द्यावा
टटरबूज उत्पादन घेण्यासाठी किती फवारणी द्यावी लागते
तन नियोजन कसं करावं
खत नियोजन कसं करावं
कलिंगडाचा संपूर्ण व्यवस्थापन शेतकरी कसा करते
यासारखी माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे
#watermelon 🍉 #agriculture #farmingvlogs #farming #shetakari #vlogs
Ещё видео!