साहित्य:
अर्धा किलो मटण, वाटणासाठी साहित्य-3 कांदे,1 छोटा सुका नारळ/खोबरं,1 मिरची, आलं,10/12 पाकळ्या लसूण, लाल मसाला-2 चमचे, हळद अर्धा चमचा,1चमचा मटण मसाला, गरम मसाले-धने, दालचिनी, लवंग, काळीमिरी, तमालपत्र, वेलची, फोडणीसाठी-लसूण, तमालपत्र, तेल, मीठ
भोपळ्याचे वडे-1 वाटी तांदुळाचे पीठ, पाव वाटी गव्हाचे पीठ,1 वाटी पाणी, अर्धी वाटी किसलेला भोपळा, मीठ, तळण्यासाठी तेल
कोंबडी वडे:
[ Ссылка ]
काकडी वडे/तवसाचे वडे:
[ Ссылка ]
Ещё видео!