थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवा कोथिंबीरीपासून एक Snack चा प्रकार...
Ingredients ( साहित्य)
1 cup maida(१ कप मैदा)
1 cup besan(१ cup बसेन)
1/4 TSP ajwain(१/४ चमचा ओवा)
salt to taste (मीठ चवीनुसार)
oil(तेल)
१ cup coriander paste(१ cup कोथिंबीरीची पेस्ट)
For filling
3 cup chopped coriander(३ cup चिरलेली कोथिंबीर)
1/4 TSP cumin(१/४ चमचा जीरे)
1 tbsp grated ginger(१ चमचा किसलेले आले)
1 TSP red chilli powder(१ चमचा लाल तिखट)
salt to taste( चवीनुसार मीठ)
1/4 TSP aamchur pawder(१/४ चमचा आमचूर पावडर)
seasome seed (til)
Method(कृती)
प्रथम एका मिक्सर च्या भांड्यात कोथिंबीर घेऊन त्याची पेस्ट करून घ्या.
नंतर भांड्यात मैदा,बेसन,ओवा आणि मीठ टाकून मिक्स करून घ्या.त्याच्यामध्ये तयार कोथिंबिरीची पस्ते टाकून त्याची मऊसर कणीक मळून घ्या.त्याच्यावरती तेल टाकून ५-७ मिनिटे कणीक भिजून घ्यावी.
सारण तयार करण्यासाठी ऐका पण मध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये जिरे आणि आले टाकून परतून घ्या.नंतर त्याच्यामध्ये चिरलेली कोथिबीर टाकून मिक्स करा.कोथिंबीर थोडी परतली गेली की त्यात लाल तिखट आणि मीठ टाकून घ्या.कोथिंबीर कोरडी करून घ्यावी.शेवटी त्याच्यामध्ये आमचूर पावडर टाकून गॅस बंद करा.
आता तयार कणकेचा एक गोळा घेऊन त्याची पोळी लाटून घ्यावी.ह्या पोळीच्या कडा कापून त्याचा चौकोन तयार करावा.तयार चौकोनाचे परत ४ भाग करावे.आता ह्यातील एक भाग घेऊन त्याच्यामध्ये तयार कोथिंबिरीची सारण भरून त्याची गुंडाळी करावी.गुंडळीच्या दोन्ही कडा दाबून घ्यावा.नंतर कटे चमच्याने गिंडळीचा दोन्ही कडा दाबून घ्याव्या.या पद्धतीने बाकीचे roll pan
तयार करावे.
आता तयार रोलला पाणी लाऊन घ्यावे आणि हा रोल तीळामधे घोळून घ्यावे.
तळण्यासाठी तेल गरम करून त्याच्यामध्ये हे रोल तळून घ्यावे.हे रोल सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावे.
अष्याप्रकरे कोथिंबीर चे रोल तयार आहेत.तुम्ही हे रोल गरम असतानाच टोमॅटो सॉस बरोबर खायला द्यावे.
रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा.
Thank you....
#कोथिंबीरचेरोल
#कोथिंबीरीचीवडी
#Mayurisspace
#corianderroll
#corianderrecipe
#snackrecipe
#recipeathome
#easyrecipe
#homemaderecipes
#recipeinmarathi
#healthyrecipe
#chrunchiroll
#corianderrecipe
#basenroll
#maidaroll
#snack
Ещё видео!