Pune Metro 🚇 l Mandai Metro Station tour l महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन माहीती न
महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन हे पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी शुक्रवार पेठेमध्ये हे मेट्रो स्टेशन आहे l महात्मा फुले मंडई च्या शेजारी मेट्रो स्टेशन आहे l या मेट्रो स्टेशनच्या जवळच्या ठिकाणी तुळशीबाग l रविवार पेठ होलसेल मार्केट l भांड्यांचे मार्केट l लक्ष्मी रोड l श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती l शनिवाडा आणि लाल महाल l या ठिकाणी आपण पायी चालत जाऊ शकतो पाच मिनिटाच्या अंतर्गत सर्व ठिकाणी आहेत व सर्वांनी पुणे मेट्रो चा वापर करावा l धन्यवाद
PMC to PCMC metro journey
[ Ссылка ]
Parvati
[ Ссылка ]
Vanaz to viman Nagar metro journey
[ Ссылка ]
पुणे शहरातील प्रसिद्ध दहा पर्यटन स्थळे
[ Ссылка ]
#pune
#marathi
#punemetro
#punecity
#pune_metro_news
#shivajinagar_to_swargate_metro
#marathi
#punenews
#swargate
#narendramodi
#publictransport
#undergroundmetro
Thanks watching the video
@sureshchavan1985
Ещё видео!