सोन्यात नेमकी किती गुंतवणूक करावी? पन्नाशीत रीटायर होता येतं का? EMI चं कॅलक्युलेशन कसं करायचं? दर महिन्याला साधारण किती टक्के पैसे EMI मध्ये गेले पाहिजे? टॅक्स प्लॅनिंगसाठी इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करावं का? आर्थिक गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
सेबी रजिस्टर्ड फायनान्शिअल एडव्हायजर प्रियदर्शिनी मुळ्ये यांची मुलाखत, भाग ३.
#goldinvestment #retireearly #realestateinvestment #thinkbankpodcast
==========
Follow us on:
Instagram: [ Ссылка ]
Twitter: [ Ссылка ]
Facebook: [ Ссылка ]
==========
00:00 Intro
01:32 सोन्यात किती गुंतवणुक करावी?
06:03 रिअल इस्टेटमध्ये किती गुंतवणुक असावी?
06:46 मॅक्झिमम रीटर्न्स देणाऱ्या गुंतवणुका कोणत्या?
08:37 टॅक्स वाचवण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करावी?
10:30 फायनान्शिअल प्लॅनिंग करताना ऑनलाईन कॅल्क्युलेटरचा वापर टाळावा?
12:04 चाळीशीत रीटायर होता येतं का?
14:43 सेकंड इनकम सोर्स कसा निर्माण करता येतो?
16:34 लवकर रीटायर होण्यासाठी एकूण किती कॉर्पस तुमच्याकडे पाहिजे?
17:38 गिग इकॉनॉमीच्या काळात स्वत:चे economic behaviour कसं असावं?
18:57 आर्थिक गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
Ещё видео!