#mpsc #combine2025 #psi #dc #dysp #indiancivilserviceexam #rajyseva
🎯 MPSC - राज्यसेवा 2025 One Year GS Integrated Batch.
पूर्व + मुख्य + मुलाखत एकत्रित तयारी.
🆕 आयोगाच्या DESCRIPTIVE पॅटर्ननुसार.
🎥 OFFLINE + ONLINE BATCH.
📣 बॅच सुरू - 5 ऑगस्ट 2024
🕰 वेळ - सायं 5 ते 7
🗓 वार - सोमवार ते शुक्रवार
🎙 माध्यम - मराठी
⏳ कालावधी - 1 वर्ष.
🆓 विषयनिहाय मोफत लेक्चर्स 5 ते 9 ऑगस्ट 2024.
📣 बॅच सुरू - 19 ऑगस्ट 2024
🕰 वेळ - स. 8 ते 10
🗓 वार - सोमवार ते शुक्रवार
🎙 माध्यम - मराठी
⏳ कालावधी - 1 वर्ष.
🆓 विषयनिहाय मोफत लेक्चर्स 19 ते 24 ऑगस्ट 2024.
🌀 कोर्स समावेश -
📒 प्रिलिम्स GS + CSAT
⏳मुख्य - GS I, II, III, IV + निबंध.
📚 सर्व विषयांसाठी सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य. (रेकॉर्डेड बॅचसाठी PDF स्वरूपात)
📑 GS पूर्व+मुख्य टेस्ट सिरीज.
📽 मुलाखत मार्गदर्शन.
📝 कोर्सची वैशिष्ट्ये -
🔸 प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, UPSC चे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
🔸बदललेल्या अभ्यासक्रम आणि वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षा पद्धतीनुसार बॅचचे नियोजन.
🔸 पूर्व व मुख्य परीक्षेतील विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर.
🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत (Current / Update) अध्यापन.
🔸 वैकल्पिक विषयांच्या स्वतंत्र बॅचेस.
🔸 लेखन कौशल्य विकासासाठी विशेष सराव सत्र.
🔸 पूर्व परीक्षेकरिता स्वतंत्र सराव चाचण्या.
🔸 प्रत्येक विषयाचे सर्वसमावेशक व अद्ययावत अभ्याससाहित्य.
🔸 मुलाखतीच्या सर्वागीण तयारीसाठी विशेष भर.
🔸 अधिकारी विद्यार्थी संवाद सत्र.
🔸 ऑनलाईन लाईव्ह तसेच रेकॉर्डेड बॅच द युनिक अकॅडमीच्या ॲप वर उपलब्ध.
🔸 युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.
✒ विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : - [ Ссылка ]
🔗 लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :- [ Ссылка ]
📚 ऑफलाईन बॅचच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- [ Ссылка ]
📱 ऑनलाईन बॅचच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- [ Ссылка ]
📲 Live On The Unique Academy's App - [ Ссылка ]
📞 संपर्क - 8929920917 / 8956994499
======================================
🎯 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा 2025 (गट 'ब' व गट 'क') Integrated Batch.
पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी.
🛄 गट ब→ PSI/STI/ASO/SR/IS
🛅 गट क→ TAX ASST./ESI/IND. INSP./CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.)
🎥 OFFLINE + LIVE + RECORDED BATCH.
🆕 बॅच सुरु - 12 ऑगस्ट 2024
🗓 वार - सोमवार ते शुक्रवार
🕥 वेळ - स. 10:30 ते 12:30 पर्यंत.
🕔 वेळ - सायं. 5:00 ते 7:00 पर्यंत.
⏳ कालावधी - 6 महिने
📣 माध्यम - मराठी
🆓 मोफत लेक्चर्स - 12 ते 17 ऑगस्ट 2024.
📝 कोर्सची वैशिष्ट्ये.
🔸गट ब व गट क परीक्षांची संपूर्ण तयारी.
🔸स्पर्धा परीक्षा क्षेत्रात दीर्घकाळ अध्यापनाचा अनुभव असणारे तज्ज्ञ प्राध्यापक.
🔸अभ्यासक्रमातील सर्व विषयांचे एकाच स्तरावर रचनात्मक मार्गदर्शन.
🔸परीक्षेच्या बदलत्या स्वरुपाशी सुसंगत, सोप्या आणि ओघवत्या भाषेत सादरीकरण.
🔸दर्जेदार अद्ययावत अभ्यास साहित्य- प्रिंटेड नोटस्, सराव प्रश्नसंच, नियमित सराव चाचण्या (10,000 MCQ) ऑनलाइन बॅचच्या विद्यार्थ्यांना घरपोच उपलब्ध.
🔸यशस्वी विद्यार्थी-अधिकाऱ्यांची संवाद सत्राचे आयोजन.
🔸मुलखतीच्या तयारीसाठी तज्ज्ञ प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.
🔸डिजीटल सुविधांनी सुसज्ज आत्यधूनिक वर्ग.
🔸युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.
✒ अधिक माहितीसाठी नाव नोंदवा : - [ Ссылка ]
🔗 इतर माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा : - [ Ссылка ]
📚 ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- [ Ссылка ]
📱 ऑनलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा : - [ Ссылка ]
📲 ऑनलाईन बॅच द युनिक अकॅडमीच्या अँप वर उपलब्ध - [ Ссылка ]
🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, शिवाजी नगर, पुणे. - 411005
📍[ Ссылка ]
📞 संपर्क - 8929920917
Ещё видео!