नमस्कार 🙏
स्वागत आहे तुमचं मानसी'स स्वादिष्ट रेसिपीस या आपल्या चॅनेलवर, चला तर आज मी बनवत आहे झटपट प्रकारे घरगुती पद्धतीचे रावसाचे कालवण.
विडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि शेअर करा.
Ingredient
तेल - 2 चमचे
हिंग - 1/2 चमचा
रावस - 8 तुकडे
सुख खोबरं - 1/2 वाटी
लसूण - 10 - 12 पाकळ्या
लाल तिखट - 1 1/2 चमचा
हळद - 1/2 चमचा
धने पावडर - 2 चमचे
बडीशेप - 1 चमचा
कोकम - 4
मीठ - चवीनुसार
#रावसाचकालवण
#rawasachkalvan
#fishcurryrecipe
#kalwanrecipe
#rawaskalwanrecipe
#swadishtrecipes
#recipeinmarathi
#mansisswadishtrecipes
Please like share and subscribe my channel
#mansisswadishtrecipes
Ещё видео!