15 ऑगस्टची स्वातंत्र्यदिनाची सायंकाळ. मुंबईत नेहमीची धावपळ सुरू होती. पण, इथल्या भायखळ्यात सुरू असलेली प्राण्यांच्या डॉक्टरांची धावपळ जरा खासच होती. खासपेक्षा ऐतिहासिक म्हणावी लागेल. कारण, इथल्या मुंबई महानगर पालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात एका पेंग्विनचा जन्म झाला आहे.
पेंग्विनने भारतात जन्म घेण्याची ही पहिलीच घटना होती. उद्यानातला नर पेंग्विन 'मोल्ट' आणि मादी पेंग्विन 'फ्लिपर' यांचं हे नवजात पिल्लू.
.
.
_
अधिक माहितीसाठी : [ Ссылка ]
www.bbc.com/marathi
www.facebook.com/bbcnewsmarathi/
twitter.com/bbcnewsmarathi
Ещё видео!